
विलक्षण बारकाव्यांनी मनाचं विश्लेषण करणा-या वेधक कथा या आपल्या गूढ जगात आणि या सार्या कोलाहलात माणूस वेगवेगळ्या नात्यांशी, वेगवेगळ्या संस्थांशी, संस्कृतींशी, ही नाती या संस्था या संस्कृती हे सारं एकमेकांशी आणि सगळं काही सगळ्यांशी असं काही जखडलं गेलंय आणि सारा गुंता एवढ्या मोठ्या प्रचंड अनामिक वेगानं फिरतोय की माणसानं या सा-यातून पाऊल बाहेर टाकायचं ठरवलं तर क्षणात तो लांब बाहेर फेकला जाईल... अगदी लांब... कदाचित पार या विश्वाच्याही बाहेर...
Page Count:
204
Publication Date:
2011-06-01
ISBN-10:
8184982445
ISBN-13:
9788184982442
No comments yet. Be the first to share your thoughts!