
आधुनिक तंत्रज्ञानाने गुन्ह्यांचा पद्धतशीर अभ्यास करून, पोलीस यंत्रणेची बुद्धी आणि असामान्य कर्तृत्व पणाला लावणार्या व.कृ. जोशी यांच्या सत्यकथा! कर्तृत्ववान समजली जाणारी पोलीसयंत्रणाही हताश व्हावी असे आगळेवेगळे, चक्रावून टाकणारे गुन्हे समाजात घडत असतात. घडलेल्या घटनांचा वास्तव अर्थ शोधत सर्व कौशल्य पणाला लावून गुन्ह्याची पाळंमुळं शोधून काढणं हे पोलिसांना जबरदस्त आव्हान असतं. बुद्धीचा कस लागेल अशा गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा यशस्वी शोध लावणार्या या खास पोलिसी शोधकथा!
Page Count:
176
Publication Date:
2009-08-01
ISBN-10:
8184980353
ISBN-13:
9788184980356
No comments yet. Be the first to share your thoughts!